चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीला अटक

1016 views

वडगाव मावळ दि.23 (प्रतिनिधी) चारित्र्याच्या संशयावरूने पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला ही घटना शुक्रवारी (दि.23) सकाळी 6:55 वाजण्यापूर्वी कोंडिवडे आं मा ता.मावळ जि.पुणे हद्दीत घडला. आरोपी अटक


Author : Admin
Publisher : admin
Update : 3 months ago
Date : Fri May 23 2025

image



सोनाबाई अशोक वाघमारे वय 33 वय रा. कोंडिवडे आं मा ता.मावळ खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

अशोक बारकु वाघमारे वय 40 रा. परंदवडी ता.मावळ खून केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती अशोक वाघमारे हा त्याच्या सासरी कोंडिवडे आं मा येथे मयत पत्नी सोनाबाई वाघमारे हिच्या सोबत राहत होता. त्याला तीन मुलं आहेत. आरोपी पती अशोक वाघमारे त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. संशयावरून शुक्रवारी सकाळी 6:55 वा. वनक्षेत्राच्या ओढ्यावर दगडाने ठेचून खून केला. आरोपी स्वतः कामशेत पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.





लेटेस्ट अपडेट्स

60 views
Image

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधीत यंत्रणांना निर्देश

चाकण दि.8 प्रतिनिधी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी हिंजवडीसह चाकण परिसरात काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणानंतर त्या भागात तातडीने रस्ते विकसित करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयातून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपेक्षित प्रमाणात रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांनी चाकण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगााने पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.


Read More ..