वल्यम्मा पिल्ले यांचे निधन

1341 views

देहूरोड दि.20 (प्रतिनिधी) देहूरोड येथील वल्यम्मा कृष्णास्वामी पिल्ले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

Author : Admin
Publisher : admin
Update : 1 year ago
Date : Sat Jul 20 2024

imageनिधन वार्ता

देहूरोड दि.20 (प्रतिनिधी) देहूरोड येथील वल्यम्मा कृष्णास्वामी पिल्ले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

त्यांच्या मागे चार मुली,जावई,२ सुना, एक मुलगा, नातवंड,पोतवंड असा परिवार आहे.

फ्रिलांस प्रेस ( वृत्तपत्र ) फोटोग्राफर मनोज पिल्ले यांच्या त्या आई होत्या.

लेटेस्ट अपडेट्स